फरक करण्यास मदत करा
ऑफलाइन दान करा
- बँकेचे नाव
- INDIAN BANK
- लाभार्थीचे नाव
- Parissparsh Multipurpose Foundation
- खाते क्रमांक
- 7685021475
- IFSC कोड
- IDIB000U016
- शाखा
- Lalchakki, Ulhasnagar 4
UPI द्वारे दान करा
कृपया खालील QR कोड स्कॅन करा
UPI ID द्वारे दान करा
- UPI ID
- parissparshmultipurpose@indianbk
- नाव
- PARISSPARSH MULTIPURPOSE FOUNDATION
ऑनलाइन किंवा ऑफलाइन देणग्यांसाठी ८०G प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दिलेल्या रकमेच्या स्क्रीनशॉटसह या नंबरवर कॉल करा किंवा व्हाट्सएप करा: +९१ ९९७०६७८९१४ +९१ ९९७०६७८९४५
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
परिस्पर्श मल्टिपर्पज फाऊंडेशनला देणग्यांवर काही कर लाभ आहेत का?
आमची संस्था ही रजिस्टर्ड संस्था असून करपात्र व्यक्तींना आयकर नियमानुसार वार्षिक उत्पन्नात ८०G आर्थिक सवलत मिळते.
मी परिस्पर्श फाउंडेशनला देणगी का द्यावी?
आम्हाला आश्रमाचा कारभार सुरळीत चालण्यासाठी अनेक साहित्याची आवश्यकता आहे व आपल्या मदतीची तीव्र आवश्यकता आहे. आम्हाला सुमारे पन्नास खाटांची व गाद्यांची, गोधड्याची आवश्यकता आहे, फ्रिज,कुलर, सार्वजनिक कक्षात किमान एक एसीची व्यवस्था, किमान 40ltr / hr वॉटर प्युरिफायर, ज्येष्ठ नागरिक कट्ट्यांसाठी किमान दोन बाकडे, तसेच अन्न धान्य अशा संसाधनांची आवश्यकता आहे. आपण या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन समाजबांधव या नात्याने शक्य तितक्या लवकर फुल ना फुलाची पाकळी म्हणून यापैकी जी शक्य आहे व आवश्यक ती मदत करावी हीच नम्र विनंती. आपल्या या अमुल्य मदतीने अनेक वृद्धांचे भले होईल.
कोणाला माझ्या देणगीचा फायदा झाला?
प्रेमकुंज वृद्धाश्रमाच्या माध्यमातून मुला बाळांपासून दुरावलेले, दुर्लक्षित झालेले, शारीरिक मानसिक हिंसेचे बळी झालेले, विधवा महिला व ज्येष्ठ नागरिकांना फार मोठा मदतीचा हात मिळालेला आहे. बहुतांशी सर्वच वृद्धांना असलेली एक मोठी तक्रार म्हणजे अंगदुखी होय, काहींना पॅरालेसिस आहे. देणगी देऊन तुम्ही या लोकांना मदतीचा हात द्याल.